आठोळी:- मोदी मॅजिक
मोदीवर जादूची अशी पाळी आली
एक मंत्र देताच सोन्याची झळाळी गेली
नोट बंदी घातली तेंव्हा टनावारी नोटांची
अनेक देशांमध्ये सुद्धा मोठ्ठी होळी झाली
बंगालच्या भद्रांना असं काय शहाणं केलं
ममतामयी भासली तीच क्षणांत निर्मम झाली
जी सेवन होईपर्यंत तात्या डरकाळत होता
पंचाननाला बघताच त्याची मॅ...मॅ शेळी झाली
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home