Friday, 22 November 2024

कामना ही चित्ती

तुझे नित्य दर्शन 
चिंती माझे मन 
आणिक सज्जन 
भेटीलागी 
देतो तूची देवा 
सकळां सर्वदा 
मागू काय आता 
मोक्षां परतें 
गृहस्थी संसार 
प्रपंचाचा भार 
आता नसे धीर 
येतो देवा 
कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home