Saturday, 23 July 2022

किसान

पूर्वी 
होते राबणारे हात
त्यांना खून पसीन्याची साथ
बैलजोडी अन् गाडी नांगर
न्याहारीला कांदाभाकर
पायात असे टायरची वहाण
अंतरी परी विचार महान
पिकांसाठी श्रद्धा होती
देवकृपा सुद्धा होती
पौष्टिक अन्न माती देई
आनंदे पसा भरून घेई
गोठा की जणू दागिनाच तो
नफा खरोखर 'पाहिना'च तो
अर्थशास्त्र सोपे होते
अन्न वस्त्र हे निकड ची होते
दिले तयाचे स्वागत होते
सुख शांती ते मागत होते
काळ बदलला दैव बदलले
माती संग नाते ही बदलले
              आता
शेती नुरली फार्मलॅंड उगवली
कल्टिवेटर अन ट्रॅक्टर आली
दाणा खाती अन खते पुरव

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home