आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या
आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या
कां उपटत बसलाय सौताच्याच झिंज्या
तुया बादशायत ले कुचपडून टाकलं
खराब झाला तुवा पिकवलेला मांजा
भका भका बकत व्हता भाषा लई माजोरी
आता तुया घशात फसला हाय का भौ रांझा
सायबानं तं ग(आं)ड दाखोली देल्ली भावा तिर्री
तुले बनोलं भावा बारा पिपळावरचा मुंजा
हिंदु हिंदु म्हंते पन दिसते जाळीदार टोपी
लबाड बोलून बोलून झाला तुवा दिमाग गंजा
आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या
कां उपटत बसलाय सौताच्याच झिंज्या
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home