Tuesday, 8 June 2021

सैनिकांचे मनोगत

तुझ्याचसाठी जन्म असे गं तुझ्याच वरती प्रिती
काय वर्णू मी मनातली ती तव विरहाची भीती
अष्ट योजने दूर असे ते माझे ध्येय ठिकाणे पाऊल पडते पुढे तरीही मन मागे साजणे
कर्तव्याप्रती बद्ध म्हणोनीजातो मी ह्या वेळा तुझ्या विना ती रात्र ही सुनी
कधी मिटेना डोळा कधी मिटेना डोळा
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home