Monday, 7 June 2021

गणेश वंदना

वंदन करुनी तुज गणराया करितो कार्यारंभ | सदैव राहो माझ्या ओठी नाम तुझे हेरंब ॥

दीप द्वारी मांडिला. उजळला आसमंत

दीप पर्वाचे स्वागत करुया होवूनी 'आस' मंत सुख समृद्धी सदैव माँगे सदा असा श्री मंत

'ऐश्वर्या'चा तुमच्या वरचा कधी न होवो अंत

दीप प्रकाश.... उजळी आकाश

अंतर्रामी उजळू धरुनी ज्ञानाची कास
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home