शंभू स्तुती
भजन
चाल :- लेके पहला पहला प्यार भरके आँखों मे खुंमार
शंभो-शंभो भोलेनाथ देवा..शंभो भोलेनाथ करिसी कृपा मजवरी तू देवा शंभो भालेनाथ ||धृ||
कैलासावरी मुझी हो वसती
गणेश कार्तिक आणि पार्वती
हिमशिखरे ही अती शोभती
करण्या भवसागर हा पार
देवा मस्तकी ठेवशी माझ्या
तव मायेचा हात ||१||
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home