Tuesday, 8 June 2021

नामाचा महिमा

भजन

तुझे नाम कसे मी गाऊ
मज सांग कझा मी ध्यावू
जव भक्ताची में करुणा
तव भजनासी मे श्रवणा ॥ धृवपद।।

कधी काशी कधी मथुरा ती 
कधी पंढरी कधी शिरडीसी
कधी शेगांवी मज दिसशी
कधी गोकुळी क्रिंडा करिसी
तुज भेटण्या भक्तांठाई
कशी सांग असावी प्रीती ॥१॥


कधी गंगा कधी यमुना ती
कधी कृष्णा अन कावेरी 
स्नानादिक करुनी यांते
 मज वाटे शुद्ध मी कां रे 
प्रभु तू जर सर्व कणांसी
करी पावन सर्व जनांसी ॥21॥
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home