Tuesday, 8 June 2021

ज्ञान संज्ञा

निसर्गे निर्मिले
 निसर्गे फळविले 
निसर्गेची ध्वंसिले 
भौतिकासी
अश्वाचिये देहि 
अश्वशक्ती जरी
कष्ट मुंगी परी
कोण करी
बळ वापरितां
प्रेम आचरावे 
सौजन्ये प्रस्तावे 
सर्वकाळ
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home