Tuesday, 8 June 2021

आग

तुझ्या अश्रूंची फुले 
माझ्या चितेवर पडली 
एक धगधगती आग अचानक शांत झाली । जगलो मी लेणे लेवून
पण डोळे नव्हते बघायला 
आज मरणांती दृष्टीची साकार पंढरी झाली | बोल लावू कुणाला
अंधत्व माझेच होते 
अल्पमतीची माझ्या जाणीव आज झाली |
 कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home