Monday, 14 June 2021

लोकल ची गंमत

ती म्हणाली त्याला 
नऊ पस्तीसच्या लोकल ला 
चल गर्दीत शिरू अन मजा करू 
तो म्हणाला नको 
नको नको ते मुळीच नको 
जे द्यावे तू मजला केवळ 
सर्वांवरी से उधळू नको
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home