Monday, 30 May 2022

पुतीन... पुतीन... पुतीन

गेल्या दोन दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे ती अशी. " रशियाचे तहहयात राष्ट्रीय अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या जागेवर तोतया पुतीन कारभार करत आहे.
युद्धजन्य स्थिती मध्ये अशा प्रकारे छद्मी बातम्या पसरविणे हा देखील एक प्रकार आहे तो अनेक प्रसंगी आपल्या इतिहासात उपलब्ध आहे. महाभारताचे युद्ध सुरू असताना अजेय असलेल्या द्रोणाचार्यांना हतोत्साहित करण्यासाठी अश्वत्थामा मेला अशी आवई उठवली गेली. सत्यधर्मितेचा प्रतिक म्हणून ज्याची ख्याती अशा धर्मराज युधिष्ठिराला अश्वत्थामा मेला असं बोलायला सांगितले गेले पण तो तयार होईना, तेंव्हा 'अश्वत्थामा हतोहत:, नरोवा कुंजरोवा' अर्थात अश्वत्थामा मेला, माणूस किंवा हत्ती असं उच्चारून धर्मराजाने पळवाट वापरली. धर्मराजानेच अश्वत्थाम्याच्या मृत्यू ची वार्ता दिली हे ऐकून मग द्रोणाचार्य खचले आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवून विलाप करीत प्राणार्पण केले. 
अशी अनेक उदाहरणे अलिकडच्या काळात देखील बघायला मिळतात. ऍडॉल्फ हिटलर, नेताजी सुभाषचंद्र बोस, ओसामा बिन लादेन, अल जवाहिरी आणि यांसारखी अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. ह्या मालिकेत आणखी भर पडली आहे ती व्लादिमीर पुतीन यांच्या नावाची. १०० दिवसांचे वर काळ लोटला आहे पण रशिया युक्रेन वर हल्ले करणे काही कमी करीत नाहीय. उलट युक्रेन ला मदत करणाऱ्या देशांना युद्धाची धमकी द्यायला कमी करीत नाहीय. अशावेळी छद्मी युद्धाचा प्रचंड अभ्यास असलेल्या युरोपियन देशांना हे असे प्रयोग करून रशियन जनतेला संभ्रमात टाकून काही साध्य होणार आहे कां ते बघायचे आहे. कोणत्याही देशाचा प्रमुख हा आपल्या देशातील जनतेच्या पाठिंब्यावर आपले निर्णय घेत असतो आणि ते राबवित असतो. पुतीन विरुध्द जनतेला अडकविण्यासाठी आधी अनेक प्रयत्न झाले आहेत. पण तेथील जनतेने दाद दिली नाही. आणि म्हणून आता पुतीनलाच मेलेला घोषित करून येन केन प्रकारे पुतीनचा सपोर्ट घटवता येतो कां ते तपासण्याची ही खेळी आहे याशिवाय दुसरे काही नाही. 
कारण असे की, 
१ युद्ध प्रसंगी रशियन राष्ट्राध्यक्ष कुणालाही दृष्टीस पडणे कठीण,     
२ पुतीनची सुरक्षा भेदून आरपार जाऊ शकेल अशी आजघडीला तरी एकही संस्था दिसत नाही
३ इतक्या दिवसांच्या युद्धानंतर सुद्धा रशियाने कुणाला मदत मागितली नाही. 
४ भारताच्या विदेशनीतिमध्ये कोणताही आकस्मिक बदल आढळला नाही.
५ चीन हा रशिया सोबत सहानुभूती बाळगून आहे तो राष्ट्राध्यक्ष पुतीन मुळेच. त्यांच्या नितीमध्ये सुद्धा काही फरक पडलेला दिसत नाही. 
अशी सगळी अवस्था असताना हाच निष्कर्ष काढणं क्रमप्राप्त आहे की पुतीन सुरक्षित आहे आणि रशियाची स्थितीही मजबूत आहे.
कवि'रवि'

Sunday, 29 May 2022

कृषी उत्पादनातील भारताची पराकाष्ठा

विसाव्या शतकात धान्याची कोठारे म्हंटले की अमेरिकेत यू एस कडे बघितले जायचे. एकोणिसशे एकोणसत्तर साली भारतातील दुष्काळी परिस्थितीत अमेरिकेने मदत म्हणून भारताला 'मिलो' नावाची लाल ज्वारी आणि लाल गहू पुरविला होता जो अमेरिकेत पशूंना खाद्य म्हणून वापरल्या जात होता किंवा अजूनही आहे. तिसरी दुनिया किंवा थर्ड वर्ल्ड म्हणून संबोधली जातात ती आफ्रिकेतील देशही सतत अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असायची. केवळ ह्या कारणामुळे अमेरिकेने ह्या गरीब देशांवर आपले प्रभुत्व लादलेले आजही आपण बघतो आहोत. 
युरोपीय देशांना मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा करणारे युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश गेल्या चार महिन्यांपासून प्रत्यक्ष युद्धात गुंतलेले आहेत आणि त्यामुळे युरोपिय देशांमध्ये प्रचंड अन्न तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जवळपास जगातील सर्वच देश "भारत" ह्या तथाकथित अनुल्लेखीत देशाकडे आशाळभूतपणे बघत आहे. केवळ युरोप नाही तर आफ्रिकन देशही भारताला धान्य पुरवठा करावा यासाठी विनवणी करीत आहेत. ह्या चमत्कारा विषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल.
श्री एम एस स्वामीनाथन हे एक भारतीय अनुवंश शास्त्रज्ञ 'हरित क्रांति' ह्या संज्ञेचे जनक अवघ्या जगाला ज्ञात आहेत ते त्यांनी गहू आणि तांदूळ ह्या धान्यावर केलेल्या अतर्क्य प्रयोगांसाठी. त्यांच्या चमत्कारातूनच आम्हाला संकरित बियाण्यांच्या अनेक जाती उपलब्ध झाल्याने आज भारत १३५ कोटी जनतेला व्यवस्थित अन्न पुरविण्यात यशस्वी ठरला आहे. तद्वतच जगाला अन्नधान्य पुरवू शकेल इतके आम्ही समृद्ध झालो आहोत. 
भारताला गरीब देश म्हणून हिणवणारी पश्चिमी
जनता आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय समाजावर अवलंबून आहे असे वास्तविक दृश्य आहे. हरित क्रांती पाठोपाठ आम्ही श्वेत क्रांतिद्वारे दूध उत्पादनात देखील उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात तेलवर्गीय पिकांची कमतरता लक्षात येताच वर्तमान केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनावर विशेष भर दिला आहे. येथे नोंद घ्यावी लागेल की मलेशिया येथून आम्हाला प्रचंड प्रमाणात पामोलिन तेलाची आयात करावी लागते, आणि ह्या कारणाने मलेशियाने मध्यंतरी भारताला प्रभावित करण्यासाठी तेल निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या परिस्थितीला भविष्यात पुन्हा सामोरे जावे लागू नये म्हणून तेलबियां व्यतिरिक्त आपण पाम वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. कमी मशागत तरीही भरघोस उत्पन्न असलेल्या ह्या तेलवर्गीय पिकामुळे आम्ही समृद्धीची नवी दिशा अनुभवणार आहोत. 
माझा देश बदलत आहे, विकासाचं एक एक शिखर सर करीत आहे. 
कवि'रवि'

Saturday, 28 May 2022

राम राम भौ

शनवार आला कां काजून बॉ पन मले राजे हो तुमच्यावाली लय आठोन येते न मंग आपसूकच तुमच्या साठी काई ना काई लिवाची इच्छा व्हते भौ. तं आज इचार आला कां बॉ औंदा म्हंते पाऊसमान लय चोखट हाये आन पीक पानी बी मंते का गाडा भरभरून व्हईन, तं म्हतलं बा भावाईले इचारून घेवाव झाक झाकोळ कऱ्याले पडव्या शाकारल्या का नाई? आपल्या गाई माईले पावसानं बेजार व्हा लागू नै म्हूनशान चोख कायजी घेतली का नाई? ढोरा वासराईले आपल्या वाचून कोन आसते भौ सहाऱ्याले? थे आसतीन भौ भाषाहीन पन त्यायले भरोसा बराब्बर ऱ्हायते कां मालक काई बी करीन पन आपल्याले तरास व्हवू दीन नाई. खरं हाये भौ त्यायच्या आशिर्वादानंच तं आपुन शाबूत हावोत राजे हो. जीवाले जीव देतात भौ टायमाले, मानसाईले किती पोसा कवा बैमानी करीन भरूसा नाई पन ही मुकी लेकरं तुमची माही साऱ्याईची तपलीक वयखतात दादा. दोन वख्ताच्या चाऱ्याची आस धरून ऱ्हायतात आन आपल्या साठी मऱ्याले तयार ऱ्हायतात. 
आता शान मले मातर लय रुखरुख ऱ्हायते भौ. कावून का आता अठी ह्या बिल्डिंगायच्या जंगलात ऱ्हाऊन शान बावा मानसं मानसाले भुलले, तठी गावाकळ्ळ्या जनावराईले कोन पुसते भौ. जवा जवा डोयासमोर घरचा सुनसान गोठा येते, तवा तवा गंगा जमना मोकाट सुटतात. मंग इकळे तिकळे पायतो अन् झपकन त्याईले रुमालानं आटोतो. हौ राजे हो कोनं पायलं तं सांग्याले उत्तर नाई सापळत भौ. बापदाद्याईनं शिकोलं ते सारं वंगाळ झालं दादा आन उलशेक पोट्टे म्हंतीन थे खरं म्हना लागते. पायटून एखांद्या पाखराच्या आवाजानं जाग आली कां वाट्टे आपुन गावीच हावोत, पन जवा जाग येते तवा मन मरून जाते भौ. जाऊ द्या, चार गेले अन दोन ऱ्हायले! थे बी जातीनच! मावं काय मले सारं सारं सांगत बश्याची काजून कशी पन सवय लागली भौ, काय कराव मंग लिवल्या जाते जे नाई थे. पन तुमी राग धरू नका भावाइहो, कावून का तुमालेच सांगतल्या जाते. दुसऱ्या कोनाले अठी टाईमच नाई दा.
चला राम राम!
वखत सापळ्ळा तं लिवजा तुमी बी खुशाली. 
राम राम!
कवि 'रवि'

Wednesday, 25 May 2022

जागृत हिंदु समाजाचा वाढता संघर्ष

जवळपास १९४९ पासून कोर्टात चाललेल्या श्रीराम जन्मभूमी वादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये निकाली काढला आणि मुळात हिंदुंचीच असलेली ती जमीन मोठ्या आविर्भावात हिंदुंना देण्यात आली. न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जगाला ज्ञान देवू शकेल इतकी परिपूर्ण असलेली आमची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली झुगारून देऊन आम्ही बुद्धीने आणि संस्कारात देखील योजने दूर असलेल्या इंग्रजी व्यवस्थेचं अंधानुकरण स्विकारले आणि आमच्या अपेक्षांना वाकुल्या दाखवत दाखवत आंधळी न्यायदेवता आमच्या पालनकर्त्या देवांना देखील निर्वासित जीवन देती झाली. बाराशे वर्षे मुसलमानी आक्रमणे आणि त्यांच्या वर कुरघोडी करीत येथे पाय रोवून बसलेल्या इंग्रजांची सत्ता ही जणू काही ईश्वरानेच आमच्या मर्दनासाठी पाठवली की काय अशा भावनेने आम्ही त्यांना कुर्निसात करीत राहिलो.
छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांच्या नंतर स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी नेते ह्यांच्या आदर्शाला तिलांजली देऊन आम्ही निर्नायकी क्षमतेच्या नेहरू गांधी सारख्या इंग्रजांनी पोसलेल्या व्यक्तिंवर देश सोपवला. त्याकाळी देशप्रेमासाठी जीवनाची राखरांगोळी करणारे स्वातंत्र्य वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या हयात नेतृत्वाची आम्ही अवहेलना केली. भोग विलासाला चटावलेल्या ह्या बांडगुळांनी भिमराव आंबेडकरां सारख्या निष्णात कायदे पंडिताला घटनाकार बनवून देखील देशहित जपणाऱ्या आपल्या संकल्पना परिणामकारक पणे राबवू दिल्या नाहीत. कोण जबाबदार आहे ह्या सगळ्या आंधळी कोशिंबीरीला? अर्थातच त्या काळचे स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणजे आपणच. फारतर आपल्या आधीची पिढी म्हणा हवं तर. पण त्या नंतरच्या काळात म्हणजे गेल्या सात दशकापर्यंत आपण कोणत्या नशेत आहोत की आपल्याला ही अप्रासंगिक न्याय व्यवस्था संपुष्टात आणून वर्तमानाला साजेल अशी व्यवस्था विकसित करावी असे वाटले नाही? सदानकदा सरकारला दोष देऊन अंग चोरणाऱ्या आम्हाला घर जळायची वेळ वारंवार आली असे आहे तरी निद्रा भंग कां होत नाही!. आम्ही रामजन्मभूमी साठी दशकानुदशके संघर्ष करतो, काशी विश्वेश्वराच्या मालकी हक्काची फिर्याद अंधप्रवृत्तीच्या न्याय देवतेकडे घेऊन जातो, सगळ्या जगाला आपल्या लीलांनी वेड लावणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला स्वतःच्या जन्म स्थळावर विराजमान होणं दुरापास्त होते. थोड्या थोडक्या नव्हे चाळीस हजार स्थानांचा तिढा सोडविता सुटत नाही आणि तरीही आम्ही न्यायालयात खस्ता खाण्याच्या आमच्या षंढगिरीला आमची धीरोदात्तता संबोधणार. १८६२ सालापासून चालविल्या जात असलेली कलमं कालबाह्य झाली आहेत हे काय आता इंग्रजांनी येवून आपल्या कानात ओरडायला पाहिजे काय? हिंदु बहुल असूनही आम्हाला दुय्यम वागणूक कशी काय मान्य आहे? आमच्या पारंपरिक व्यवस्थेत गावकुसातील तंटे गावातच सोडविल्या जायची त्यांना गाडून हागल्या मुतल्या कारणांसाठी कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात ओढण्याची गरज आहे कां? करोडोंच्या संख्येने खटले देशभरातील कोर्टात खिचपत पडून आहेत. पिढ्या गुदरल्या तरीही न्यायाची अपेक्षा करत करत कोर्टाचे उंबरठे झिजवताना दलालांनी देशोधडीला लावलेल्या परिवारांची संख्या लाखांच्या घरात आहे. देवाला नाही की माणसाला नाही पण समाजकंटकांना मात्र धार्जिण असलेल्या ह्या कलंकित न्यायव्यवस्थेच्या विरोधात देशव्यापी आंदोलन तसेच प्रदीर्घ लढा दिला जाण्याची ही गंभीर वेळ आहे. होय हा देश हिंदूंचा आहे आणि ह्या देशातील प्रत्येक साधन संपत्तीवर प्राथमिक अधिकार हिंदुंचाच आहे. आक्रमकांनी भग्न केलेली आमची पवित्र स्थाने विनातक्रार आम्हाला हस्तांतरित केलीच पाहिजे. न्यायालयातील न्यायाधीशापासून ते वकील, पोलिस किंवा इतर संबंधितांना जनतेचे पगारदार नोकर ह्या नात्याने समयबद्धतेची सक्ती करून तद्वतच क्षुल्लक कारणावरून वादी प्रतिवादी न ठरविता ग्राम स्तरावर तंटे सोडविण्यासाठी आयोजन करण्यात यावे. ग्राम अधिकारी सचोटीने काम करतील असे कडक निर्बंध घालून द्यावेत. सनातन संस्कृतीशी निगडीत अशी ज्ञान विज्ञान मय शिक्षण पद्धती रुजवली जावी. ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला एकाच प्रकारची वागणूक देण्याची लोकनियुक्त सरकारांना सक्ती असावी. पक्ष कोणताही असो, जनतेला देण्यात येणाऱ्या सोयी सवलती एकाच न्यायाने लागू केल्या जाव्यात. त्यात जनतेला संभ्रमात घालता येऊ नये अशी व्यवस्था असावी. देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा ह्यांना सर्वोच्च प्राथमिकता देण्यात यावी. मोफत कुणी कुणाला काही देवू शकत नाही, मुळात सरकारी तिजोरीत जमा होणारा निधी हा सर्वसामान्यांच्या कमाईतील हिस्सा आहे हे मूलतत्व लोकांना शालेय शिक्षणात शिकवले जावे. शहरीकरण थांबवून ग्राम सबलीकरण योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात. ज्या प्रमाणे पेयजल वितरण, वीज वितरण केले जाते त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना संसाधने, बागायती साठी आवश्यक ती मदत आणि उत्पाद नियंत्रण व्यवस्था स्थापित करून दिली जावी. त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रिया जागेवर पूर्ण करून वितरणाचा प्रघात पडला पाहिजे. ह्या देशातील प्रत्येक गाव खेडं हे उद्योग केंद्र बनवायला हवे. कृषीप्रधान देश, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि अन्न पुरवठा करणारी ग्रामीण जनता जगण्याची पराकाष्ठा करीत जगते ह्या पेक्षा अनावस्था काय असायला हवी. शहरांना फुगवून फक्त मूठभर लोकांचं उखळ पांढरं होते आहे आणि त्या शहरांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीणांच्या हक्काची अवहेलना केली जाते. ग्रामीण भागात वास्तव्य करून असलेल्या जनते मध्ये हिंदु सर्वाधिक आहेत आणि कदाचित त्यामुळेच त्यांचं शोषण करताना हेतुपुरस्सर कारवाया केल्या जातात. 
आता जेव्हा हिंदु जनमानसात एक प्रकारची जाणीव निर्माण झाली आहे, त्यावेळी हेही आवश्यक ठरते की समग्र हिंदु धर्मियांनी एकत्रित पणे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत पुढे यावे. आपल्या विकासाची संपूर्ण संहिता आपणच तयार करून ती लागू करण्यासाठी शासन प्रशासनाला बाध्य करावे.
जागृत हिंदु केवळ विकसित भारत नाही तर विश्वविकासाचा पाया आदर्श हिंदु आचार संहिते नुसार बांधून पुढील अनेक शतकांसाठी शांततेच्या प्रक्रियेला बळ देवू शकतो.
कवि'रवि'

Sunday, 22 May 2022

कैसे बयां करें

कैसे बयां करें वो दास्तां अपनी ज़ुबानी
अल्फाज़ लापता है, कैसे कहें अपनी कहानी
अश्कों इश्क़ का, कुछ ऐसा है रिश्ता
जो भी उलझता है, कर बैठता है नादानी
क्या मुहब्बत की आग, धधकती है जेहन में
या के फिर, उसका सरोकार है रूहानी
दिल नादान होता है, उसपे अपना जोर नहीं मुहब्बत एक रोग ऐसा, बाखुदा आसमानी
इश्क पर नाकाम है 'रवि', कैसे गिला करें
जुबां फिर भी गुनाह करती है, ये कैसी नादानी
कवि'रवि'

Beyond the barriers

The untold story of the person who has been unjustifiably called as 'father of the nation'
Yes we all know about just one side of the coin that has always been put to the surface visible to the world. There has been a need to dig deeper into the real life and character of Mr Mohandas Karamchand Gandhi alias the "Rashtra Pita" to reveal the other side of this cashable coin thoughtfully tossed by the Britishers into Indian politics. 
It is well known to the people of this believers country that Indian National Congress was established in the year 1985 by a Britisher keeping it in the mind that, if Indian think tank club together and make any such move, it would by all means force Britishers to abandon their lust to rule and suck India to their wish and will. During the course, they were in search of someone who does have great respect for British kingdom and can act as a pawn on their plot. Their search operation lasted in South Africa where they found the then called 'bapu' in India. He was there in Africa for a long period and was a leader of Indians living there. British kingdom managed to bring him in India and thoughtfully cultivated situation for him to get established here as the leader of Indians with totally different approach. Yes as we know it, the plot was to bring in the idea of "Ahimsa" or non voilence, the idea that would surely hit the brain of the masses. It exactly happened to what was thought by the rulers and as a result, the movement of the revolutionary groups or the staunch leadership in the nation got under the shadow of this "overhyped imported leader". Of course, he needed to struggle for his settlement unless there was an existence of yet another great respected and truthful leader of the masses "Lokmanya Bal Gangadhar Tilak" who nevertheless was acclaimed and accepted around India. Unfortunately he died in the year 1920 and Gandhi had been awarded the position of a president of Indian National Congress. In today's world, almost all of the people know the rest of the history that took place during Gandhi era. No need to explain it here again.
The points remain untouched at this juncture are my concern this time, let us get into that once again. 
As all of us know about the ruthless attack on the natives gathered for a meeting in Jalianwalaa baug in Punjab. Thousands of people have been killed either by the gunfire or because of the stampede caused due to inhumane behaviour of the incharge of the action. Of course he was a Britisher. This one incident spreaded hatred throughout the country that had forced youth in that period to act 'tit for tat' and a group of revolutionaries had been formed. I will not get into the depths of that, otherwise we may loose our track. After becoming a president of Congress, Gandhi started working on his experiments totally unknown to the world. He under the influence of his presidentship could find it easy to make big sized gatherings of the people all over India and strangely enough, British government had no objection to his style of agitation. Rather I must say it had been scripted by them only. Poor and innocent Indians could never understand this undercover agent. They were happy to see that British government listens to this man and hence they considered him the saviour of the masses. With utter love they conferred him the title 'Bapu' the word used to define a fatherly figure of someone in the society. The most important point in all his movements, you can very well find a unique similarity that, not a single agitation was concluded. Each and every agitation is abandoned, without reaching to any favourable conditions. Each of the time, Gandhi had been opposed by his colleagues but the adamant Gandhi put himself on a hunger strike which was yet again a part of the script of British drama, and each of the time the other patriotic leaders had to back off in favour of Gandhi. For demo purpose, Gandhi was put in jail but not in any ordinary jail. He had been awarded Princely treatment in palace. The man 'leader of the country', merely wearing a cloth on the body to symbolise the poverty of the masses, was never shy about his being jailed in a palace. Philosopher? Huh, this is again a bullshit propoganda! He was on the other hand, a very much self centred and arrogant person in himself. I don't know for what reason he wrote suspicious letters to his south African counterpart which are now creating havoc in social media. Secondly he has been criticised nowadays for his experiments about "bramhacharya" that needed him to sleep with girls about 1/3 of his age. We don't find any answer for what reason his wife 'Kasturba' was having dissatisfaction towards her marital life with him.
The man who pretends to be the father of the nation, could never control his own son from behaving inhumane. He, by named Haribhai, was converted to Islamism and as it's said he was having unnatural relationship (by force ofcourse) with his own daughter to proove that he is converted in real means, who somehow informed this brutality to her great grandfather. I don't want to explore this shameful situation anymore because I have a deep scar in my heart for that vandalised and victimized girl. 
These are the few examples of the real life story of the baddest man worshipped in this country to such a level where perhaps our God also does not have place. 
I think this my article will become helpful to the people of Bharat to see the other side of the multifacial "Baharupiyaa" probably the darkest of all historical characters known to us. I wish my point of view to be taken as an attempt to look beyond the barriers.
Ravindra Sardeshmukh

Wednesday, 18 May 2022

अंजामे बेवफाई

तड़प का अंजाम एक आह में तब्दील होता है
नजरों से अक्सर अश्कों का सैलाब निकल आता है
दिल चाहे न चाहे चेहरे पे सिकुड़न
और लबों पे अंगार निकल आता है
क्या फितरत का कसूर क्या हालात बे काबू
कुदरती बेगैरत पे गुस्सा बेशुमार निकल आता है
अपना वजूद किस तरह सहेज पाओगे 'रवि'
गाहे बगाहे किस्सा ए शर्मसार निकल आता है
कवि'रवि'

Tuesday, 17 May 2022

अरब-यहूदी तथा सनातनी भारतीय- भारतीय मुसलमान, एक तुलनात्मक विवेचन

इस विवेचन का प्रेरणास्रोत हैं मुंबई तरूण भारत में प्रकाशित श्रीमान मल्हार कृष्ण गोखले जी का एक लेख जो ज्यू और अरबों में बढते सौहार्द पर प्रकाश डालता है तथा विश्लेषण करता है। इस धरती पर कितनी सत्ताएं आयी और गयी इतिहास में कुछ अस्तित्व बना पाई और अन्य कई कालौघ में लुप्त हो गई। आज हम जिस विषय पर बात कर रहे हैं वो एक ऐसा विरोधाभासी विषय है, जिसकी कल्पना भी कोई राजनितिज्ञ नहीं कर पाया होगा।
हम सब वरीष्ठ नागरिक यह वास्तव अच्छी तरह जानते है कि बीसवीं सदी ने प्रचंड नरसंहार देखा है और इस नृशंसता का सबसे बड़ा शिकार बना यहूदी समुदाय जिसे आम तौर पर ज्यू के नाम से पुकारा जाता है। जातीयता एवं धार्मिक मान्यताओं में भेद के कारण उनको पश्चिमी देशों से तथा अरब देशों से भयंकर जघन्य प्रताड़नाओं के बाद इज़रायल की बेजान धरती पर बसने को बाध्य किया गया। विश्व भर में अपनी विद्वत्ता तथा कुशल उद्योजकता के कारण धनाढ्य इस वर्ग को वास्तव में कहीं अपना वतन, अपनी जमीन भी आधिकारिक तौर पर उपलब्ध नहीं थी। दुनिया से ठुकराए हुए ज्यू लोग अपार कष्ट सहकर किसी तरह इज़रायल में एकत्रित होने लगे और रणस्वरूप उस धरती को उन्होंने शनै शनै विकसित करना शुरू किया। १९४८से लेकर १९७२तक पड़ोसी अरबी देशों ने उनपर बार बार आक्रमण किए, किंतु अपने अस्तित्व की लड़ाई लड़ रहे यहूदियों ने उन्हें ऐसा परास्त किया कि उसके बाद आजतक किसी अरब देश ने उन्हें ललकारने की हिम्मत नहीं दिखाई। शस्त्र तथा शास्त्र, अनुसंधान तथा विकास और आज की वैश्विक व्यवस्था में परीपूर्ण रूप से उभरा हुआ यह देश केवल ९० लाख लोगों की बस्ती है, जो हमारे देश के किसी एक बडे शहर की आबादी से भी कम है। परंतु प्रतिभा और संपन्नता में यह देश हमसे अप्रत्याशित रूप से आगे है। 
आज के परिप्रेक्ष्य में हम देख रहे हैं कि सौदी अरब तथा संयुक्त अरब अमीरात जो कि अरब जगत के अग्रणी है और अनुमानतः सभी मुस्लिम देशों पर प्रभुत्व स्थापित किए हुए हैं, इज़रायली प्रबुद्ध नागरिकों को बडी प्रसन्नता से उनके देश में बसने के लिए आमंत्रित कर रहे हैं। उन्हें बड़े बड़े ओहदे पर नौकरियां देने का लालच दे रहे हैं। इतना ही नहीं तो उन्हें अपने एक वंश होने का वास्ता दे रहे हैं। पिछले कुछ वर्षों में सौदी तथा यूएई और इज़रायल के बीच राजनयिक संबंध भी दृढ़ होने लगे हैं। क्या हम कल्पना कर सकते हैं कि एक दूसरे के कट्टर शत्रु ये दोनों समुदाय अपने विचारों को त्याग कर शांति और स्थिरता तथा विकास को महत्व देने लगे हैं? अकल्पनीय किंतु यह आज का सत्य है। 
आइये अब हम दूसरी तरफ भारतीय सनातनी हिन्दू समाज और भारतीय मुसलमानों के विषय में कुछ अध्ययन करते हैं। जैसा कि हम सभी जानते हैं भारत में विद्यमान समूचा मुस्लिम समुदाय पूर्वाश्रमी हिंदु ही है, जिनके पूर्वज मुस्लिम आक्रांताओं के अत्याचारों का शिकार बन कर धर्मांतरित हुए हैं। हम सरसरी नजर भी डालें तो हम देख पाएंगे कि पिछली सदी में चौथे दशक तक अधिकांश हिंदु इस वास्तव को समझ कर और उसी तरह मुसलमान भी इस वास्तव का स्वीकार कर अपनी अपनी धार्मिक मान्यताओं को सम्हाल कर सामुदायिक जीवन जीते थे। स्वतंत्रता के एवज में हमने अपने ही शरीर को दो हिस्सों में पाट दिया और इस धरती पर हिंदु मुसलमान विरोधी गुट तैयार होते गए। अंग्रेजों के नाम पर भले ही इसका ठिकरा फोड़ा जाता है परन्तु वास्तविकता यह है कि नेहरू और जिन्ना के दुराभिमान और गांधी जैसे  राजनीति का न्यूनतम ज्ञान रखने वाले लोगों की हवस की उपज बन कर रह गया है पाकिस्तान। एक तरफ घोरतम शत्रु यहूदी और अरब जान गये है कि नरसंहार से समस्या का समाधान नहीं हो सकता, अतः वे पुनः सब कुछ भुलाकर शांतिपूर्ण तरीके अपना रहे हैं, तो दूसरी तरफ अरबों के सिखाए हरी पगड़ी वाले तथाकथित तबलीगी जमात वाले यहां के मूलतः भारतीय मुसलमानों को दिनमें सपने दिखाकर क्रूरता को अपनाने की पराकाष्ठा कर रहे हैं। सदियों का सामुदायिक हिंसा से ग्रस्त और त्रस्त हिंदु भी अब प्रतिकार करने की भाषा बोलने लगा है और हाल के कितने ही वाकयात यह दिखा रहे हैं कि आने वाले समय में हिंदु अस्मिता एक प्रखर शक्ति बनकर दुनिया को गोचर होगी। मूलतः शांतिप्रिय हिंदु समाज और यहूदियों में मौलिक समानता है कि दोनों समुदाय प्रगति विकास और पृथ्वी पर उपलब्ध संसाधनों को मानवीय सरोकार से जोड़ते हैं। तो दूसरी तरफ कालबाह्य मान्यताओं को अंतिम मानकर अपनी प्रगति को नकारता हुआ मुस्लिम समुदाय पृथ्वी को भोग्य वस्तु मानकर अश्लाघ्य बर्ताव करता है।
समारोप करने से पहले मैं यही कहना चाहूंगा कि ऐसे अप्राकृतिक विचारधारा से मुकाबला करना है तो हमें भी यहूदियों की तरह अपना लोहा मनवाने का कठोर समय आया है, समय हमसे बल बुद्धि और धैर्य मांग रहा है। हमें भी हर संकट के पूर्वाभास को भांपकर अपनी तैयारियों पर जोर देना होगा।
विशेष निवेदन: वर्तमान समय में रशिया और उक्रेन इन दोनों देशों के बीच युद्ध चल रहा है। किंतु यह लक्षणीय है कि वहां तथा अन्य युरोपीय देशों में इस्कॉन के माध्यम से हिन्दू विचारधारा को अपनाने की भावना जनमन में बढती जा रही है। कुछ अफ्रीकी देश भी हिंदुत्व पर आग्रही होते जा रहे हैं। ऐसे दृश्य यह स्पष्ट करते हैं कि सनातन संस्कृति अविरल है, अविनाशी है और सर्वसमावेशी है।
जय श्री राम

Monday, 16 May 2022

वक्त के सितम

इन्सानीं मन्शाओं को रौंदकर
हर दिन हर पल... वक्त तारतार कर देता है

मेरी तुम्हारी और हम सबकी... वो चाहत
जिसे ख्वाब में सजाकर हम सुबह तराशते है

भरी दोपहर के आफताब को झेलते हैं
अधनंगी कभी तो कभी सुरक्षित पीठ पर

जाने कहां कहां हुआ करती हैं हमारी मंजिलें
वक्त का अजूबा है कि खोई खोई ही रहती है

है कोई साधू या के कोई शैतान
वक्त के साथ ही उसकी जहद होती है

है वक्त मेहरबान तो गधा भी पहलवान
वरना हुनरमंद को भी फांके हुआ करते हैं

'रवि' एक आस लिए जीता है यहां हर शख्स
के अपना भी वक्त आयेगा, दिल में दुआ होती है
कवि'रवि'

Monday, 9 May 2022

जुल्फें नागवार

आपके चेहरे पे आदतन
थिरकती रहती है जुल्फें
स्याह होकर भी दिवाना
करती रहती हैं वो जुल्फें
अठखेलियां उंगलियों से
पेश करती हैं नज़ारा
आंखें कितनी बदगुमां है
देखती रहती हैं जुल्फें
बाद अब के हो गयी शब 
धड़कनों को दिल गुज़ारा
ख्वाब पर होकर सवार
क्यों रुबरु होती हैं जुल्फें
चल 'रवि' दिन यूं ही गुजरा
वस्ल की दुनिया बहारा
आरजू इश्के तमन्ना
नींदें चुरा ले गयी है जुल्फें
कवि'रवि'

Friday, 6 May 2022

असहाय चिड़िया

भीषण गर्मी के समय
दहलीज़ या खिड़की के 
पटपर आकर 
चीख चीखकर गुहार लगाती 
उस चिड़िया को
अनदेखा मत कीजिए
अपने बच्चों के प्रति उसकी शायद
कोई दरख्वास्त होगी
आपको देख देख वो कुछ
समझा रही होगी
अपने नन्हों की आह तक
बर्दाश्त न करने वाले हम में
उसे कहीं मानवता नज़र आती होगी
चले जाइए पलभर उस दिशा में
झांककर देखें कोई शत्रु तो नहीं
आ धमका है उसके घौंसले में
स्मरण रहे कि हमें भी
उनकी जरूरत है
स्वरों की भाषा में बद्ध
एक अनूठी कुदरत है
कवि'रवि'

तृतीय पंथी आणि संख्याबळ

नुकतंच विद्यमान महाराष्ट्र विकास आघाडीच्या विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एका मुलाखतीत असं विधान केलं आहे की संख्याबळ असेल तर तृतीय पंथी देखील ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो त्यांना एका पत्रकाराने ब्राह्मण मुख्यमंत्री बनू शकतो काय असा सरळ प्रश्न विचारला असता त्यांनी हे तर्कहीन विधान केलं आहे. संख्या बळानुसार ही तीन पायांची लंगडी आघाडी १६२ आमदार अशी आहे आणि सत्तेवर आरूढ आहे. त्यामुळे त्यांना येथे नक्की काय नमूद करावेसे वाटले ते त्यांनीच स्पष्ट करावे हे उत्तम. असो! 
आजच्या परिदृष्यात जरी भारतभरात आपण संख्या बळावर कोणा तृतीय पंथीयाला सत्तेवर काबिज बघत नसलो तरी, २० व्या शतकात, स्वातंत्र्य पूर्व काळात आणि त्या नंतरच्या काळात भारताच्या बापाच्या भूमिकेत येऊन पोचण्यापर्यंत ह्याच भारताच्या इतिहासात एक व्यक्तीमत्व असं होऊन गेलं आहे की ज्याची दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्या संबंधातील काही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्या पत्रांमधील आशय आणि भारताच्या ह्या बापाच्या पत्नीच्या पत्रांमधून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तृतीय पंथी म्हणजे नेमके कोण हे भारतीय संविधान व्याख्यांकित करीत असेल तर त्या निकषांवर ह्या धूर्त-ढोंगी तरीही भारतीय जनतेला एका नसलेल्या पितृत्वाचा आभास देण्यात यशस्वी ठरलेल्या महाशापाचा मुखवटा टराटरा फाडण्याची वेळ आली आहे.
कवि'रवि'

Thursday, 5 May 2022

इवलिशी चिऊताई

इवलिशी चिऊताई
घर डोक्यावर घेई
तिची व्यथा समजताना
करु नका कधी घाई     
शब्द तिचे अभ्यासण्या 
शुद्ध निरिक्षण करा
पिल्लांसाठी तिला
हवा असेल निवारा
कदाचित मुले तिची
संकट असतील झेलती
जरा डोकावून बघा
शत्रू आहे कां झाडावरती 
कवि'रवि'

Tuesday, 3 May 2022

दरस की प्यास

दरस की प्यास अनबुझी कैसी
तेरे नजदीक हूं फिर ये दूरी कैसी
                 मेरी हर सांस है तेरी ही कायल
                 तुझे ना देखूं तो ये बेसब्री कैसी
दो निवालों का जतन नामुमकिन
तेरे रहमों करम पे ये नाशुक्री कैसी
        सफ़र की इंतेहा जब उसके चरण है 'रवि'
        आया है पैगाम तो ये सरसरी कैसी
यूं तो कोई बात अब ललचाती नहीं
दरस देने वो तैयार तो ये इनकारी कैसी

कवि'रवि'

Monday, 2 May 2022

अक्षय्य तृतीया

मानवी विकास का मूलमंत्र है बुद्धि और इस बुद्धि का विकास यह एक अविरल तथा प्राकृतिक क्रिया ही है। आज और कदाचित मानवी अस्तित्व के अंतिम क्षण तक बुद्धि का यह प्रवाह नहीं थमेगा।
आप सोच रहे होंगे कि अक्षय्य तृतीया के साथ इस बात का क्या औचित्य है, तो उसे मैं नीचे विशद करने की चेष्टा कर रहा हूं। 
मानव का विकास जिस प्रक्रिया के तहत होता आया है उस का मूलाधार है 'संस्कार'! संस्कारों की कड़ियां जोड़ जोड़कर संस्कृति का प्रारूप बना और संस्कृति के आधार से मनुष्य समाज तथा समूहों को अपना कर जीने लगा। 
मनुष्य का जीवन जैसे जैसे सुकर होने लगा तैसे तैसे उसे अपने पूर्वजों ने रच रखी सुविधाएं उपककारक लगने लगी और फलत: उनके ऋण का परिमार्जन करने की भावना उसके मन में जागृत होने लगी। समाज में एकसूत्रता की आवश्यकता ने समाज को मुखिया दिया और उस मुखिया को समाज हित में कुछ आयाम स्थापित करने को अनुबंधित किया गया। ऐसे मुखियाओं के समान विचारधारा ने तीज त्यौहार स्थापित किए जिनमें अधिभौतिक शक्तियों के उपकारों के साथ पूर्वजों के उपकारों को भी स्मरण करने के आयाम दिए गए।
अक्षय्य तृतीया भी एक ऐसा ही व्रत या विकल्प जो भी कहिए है जिस दिन पूर्ण दिवस को पवित्र माना गया है और अपने पूर्वजों को प्रसन्न करने हेतु यथासंभव प्रयास करने का प्रबंधन कराया गया है। 
अक्षय्य तृतीया का अवसर भी तभी सुनिश्चित किया गया जब सृष्टि अपने चरमोत्कर्ष पर पहुंची होती है, समाज जीवन सुबत्ता से भरा रहता है और हर्षोल्लास से हम त्यौहार मनाने को लालायित रहते हैं। 
आइये इस बार भी हम अपने पूर्वजों को स्मरण करते हुए उन्हें सदा सर्वदा हमें खुश देखने का अवसर प्रदान करें।
अक्षय्य तृतीया की आप सभी को बधाई।
कवि'रवि'